Thursday, September 16, 2010

कोलकाता

कोलकाता


  पश्चिम बंगाल • भारत
*प्रमाणवेळ IST (यूटीसी+५:३०)

*क्षेत्रफळ :- उंची :- ९ m (३० ft)
*जिल्हा :-कोलकाता
*लोकसंख्या :- ५,०८०,५४४


*मेट्रो :- १५,४८१,५८९
*महापौर :- बिकश रंजन भट्टाचार्य
*कोड
  पिन कोड :-• ७०० xxx

 *दूरध्वनी :- • +33

* UN/LOCODE :- • INCCU

* कोलकाता (२००१ पर्यंतचे नाव कलकत्ता) भारतातील पश्चिम बंगाल राज्याची राजधानी आहे. हूगळी नदीच्या (गंगेची एक उपनदी) किनार्‍यावरील हे शहर १७७२ पासून १९१२ पर्यंत ब्रिटिश भारताचीही राजधानी होती.

शहराची लोकसंख्या ४५,००,००० असून उपनगरांसह हा आकडा १,४०,००,००० आहे. यानुसार कोलकाता भारतातील तिसर्‍या क्रमांकाचे शहर आहे.


<-  इ.स. १९४५मधील कोलकात्याचे छायाचित्र