ROBOT
एंदिरन
निर्मिती वर्ष २०१०
भाषा तमिळ भाषा., रोबॉट (हिंदी आणि तेलुगू डबिंग)
देश भारत
निर्मिती कलानिधी मारन,सन पिक्चर्स
दिग्दर्शन एस.शंकर
कथा एस.शंकर व्ही.बालकुमरन,सुजत रंगराजन
पटकथा संवाद
संकलन अँथनी(आंटनी)
छाया आर.रत्नवेलु
संगीत ए.आर.रहमान
ध्वनी ए.आर.रहमान
प्रमुख कलाकार रजनीकांत, ऐश्वर्या राय,डॅनी डेन्झोंग्पा.
प्रदर्शित ३ सप्टेंबर, २०१०
वितरक संस्था सन पिक्चर्स,एच.बी.ओ.फिल्म्स
निर्मिती खर्च रूपये २०० कोटी.
एंदिरन (रोमन लिपी:Enthiran/Endhiran तमिळःஎந்திரன்) हा २०१० चा एक तमिळ चित्रपट आहे.मुख्य भूमिकेत रजनीकांत आणि ऐश्वर्या राय.