राजधानी नवी दिल्ली
सर्वात मोठे शहर मुंबई
राष्ट्रभाषा आसामी, बंगाली, बोडो, डोग्री, गुजराती, हिंदी, कन्नड, काश्मिरी, कोकणी, मल्याळम, मैथिली, मणिपुरी, मराठी, नेपाळी, उडिया, पंजाबी, संस्कृत, संथाळी, सिंधी, तमिळ, तेलुगू, उर्दू, इंग्लिश
सरकार
- राष्ट्रप्रमुख प्रतिभा पाटील
- पंतप्रधान मनमोहन सिंग
- सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश के.जी. बालकृष्णन
स्वातंत्र्य दिवस (ब्रिटनपासून)
ऑगस्ट १५, १९४७
(पहा: भारतीय स्वातंत्र्यदिवस)
प्रजासत्ताक दिन जानेवारी २६, १९५०
(पहा: भारतीय प्रजासत्ताक दिन)
क्षेत्रफळ
- एकुण ३२,८७,५९० किमी² (७वा क्रमांक)
- पाणी (%) ९.५६
लोकसंख्या -एकुण १,१०,३३,७१,००० (२वा क्रमांक)
- घनता ३२९/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी) - एकुण ३.६३३ निखर्व अमेरिकन डॉलर (४वा क्रमांक)
- वार्षिक दरडोई उत्पन्न ३,३४४ अमेरिकन डॉलर (१२२वा क्रमांक)
राष्ट्रीय चलन भारतीय रुपया
आंतरराष्ट्रीय कालविभाग भारतीय प्रमाणवेळ (यूटीसी +५:३०)
आंतरजाल प्रत्यय
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ++९१
भारत हा दक्षिण अशियामधील एक प्रमुख देश आहे. जगातील प्राचीन संस्कृतीचा वारसा जपणारा हा देश क्षेत्रफळाने जगातील ७वा सर्वात मोठा देश आहे तर लोकसंख्येच्या बाबतीत दुसर्या क्रमांकावर आहे. भारताला हजारो वर्षे जुना इतिहास आहे, अनेक साम्राज्ये या भूमीत विकसित पावली व लयाला गेली. भाषा, ज्ञान, अध्यात्म, कला, धर्म या बाबतीत जगाला या देशाने मोठा वारसा दिला आहे. उष्ण कटिबंधातील ह्या देशात विविध प्रकारचे हवामान अनुभवायास मिळते. अनेक भाषा, अनेक प्रांत, अनेक रितीरिवाज परंतु या विविधतेत एकता हे या देशाचे वैशिष्ट्य आहे.
मोठी शहरे
नवी दिल्ली
मुंबई
कोलकाता(पूर्वीचे कलकत्ता)
चेन्नई(पूर्वीचे मद्रास)
पुणे
नागपूर
बंगळूर (पूर्वीचे बंगलोर)
चंडीगढ
हैदराबाद
सुरत
बडोदे
अहमदाबाद