पूर्ण नाव सचिन रमेश तेंडुलकर
उपाख्य द लिटल मास्टर
जन्म एप्रिल २४, १९७३ (1973-04-24) (वय ३७)
मुंबई, भारत
उंची ५ फु ५ इं (१.६५ मी)
विशेषता फलंदाज
फलंदाजीची पद्धत उजखोरा
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने लेग ब्रेक/off break/मध्यमगती
आंतरराष्ट्रीय माहिती
क.सा. पदार्पण १५ नोव्हेंबर १९८९: v पाकिस्तान
शेवटचा क.सा. ३ ऑगस्ट २०१०: v श्रीलंका
आं.ए.सा. पदार्पण १८ डिसेंबर १९८९: v पाकिस्तान
एकदिवसीय शर्ट क्र. १०
सचिन रमेश तेंडुलकर (एप्रिल २४, १९७३:मुंबई) हा एक भारतीय क्रिकेट खेळाडू आहे. त्याच्या नावावर कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक शतके, एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक शतके यासारखे फलंदाजीतील अनेक विक्रम आहेत. शिवाय विस्डेनने आपल्या २००२ मधील लेखात सचिनला सर डॉन ब्रॅडमन [१] नंतर दुसर्या क्रमांकाच्या सर्वश्रेष्ठ कसोटी फलंदाजाचा दर्जा दिला. त्याला १९९७-१९९८ मधील खेळासाठी राजीव गांधी खेलरत्न (भारतामधील खेळातील सर्वोच्च पुरस्कार) आणि १९९९ मध्ये पद्मश्री ह्या पुरस्कारांनी सन्मानित केले गेले. १९९७ साली सचिनला विस्डेन वार्षिक क्रिकेटपटूचा बहुमान मिळाला.
राष्ट्रीय स्पर्धा माहिती
वर्ष संघ
१९९७–present मुंबई
१९९२ Yorkshire
१९८८–१९९६ मुंबई
२००८ मुंबई इंडियन्स
कारकिर्दी माहिती
कसोटी ए.सा. प्र.श्रे. लि.अ.
सामने १६८ ४४२ २७१ ५२९
धावा १३७४२ १७५९८ २२६३५ २११५०
फलंदाजीची सरासरी ५६.०६ ४५.१२ ५९.४० ४५.८७
शतके/अर्धशतके ४८/५५ ४६/९३ ७५/१०१ ५७/१११
सर्वोच्च धावसंख्या २४८* २००* २४८* २००*
चेंडू ३९९४ ८०२० ७३५९ १०१९६
बळी ४४ १५४ ६९ २०१
गोलंदाजीची सरासरी ५२.२५ ४४.१९ ६०.७३ ४२.०१
एका डावात ५ बळी ० २ ० २
एका सामन्यात १० बळी ० n/a ० n/a
सर्वोत्तम गोलंदाजी ३/१० ५/३२ ३/१० ५/३२
झेल/यष्टीचीत १०५/– १३४/– १७३/– १६९/–